Sonali Kulkarni | सोनालीसह देवीचं दर्शन आणि फुगड्यांची धमाल | Hirkani
2019-10-15 4 Dailymotion
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवरात्रीच्या निमित्ताने देवीचं दर्शन घेतलं आणि महिलांसोबत फुगड्या खेळल्या. यावेळी सोनालीने तिचा आगामी सिनेमा हिरकणीविषयी देखील सांगितलं. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale